Ranangan Poster takes us back to the old memory lane
Back at that time when the technology was not yet evolved the movie hoardings used to be painted by hands which needed immense talent, we all know world famous painter M.F.Husain who at beginning of his career used to paint massive movie posters. Likewise the painted movie poster of ‘Ranangan’ designed by Sachin Gurav takes us to that Golden Era.
The poster shows different emotions of every character where Siddharth Chandekar and PranaliGhogare looks trapped in the situation. Swwapnil Joshi and Sachin Pilgaonkar with the anger in their eyes are set to put Ranangan on fire.
Ranangan is presented by 52 Weeks Entertainment, in association with Global Sports Entertainment and Media Solutions (GSEAMS ) and Harvey Films being produced by Karishma Jain and Joe Rajan and co-produced by Arjun Singh Baran, Swwapnil Joshi and Kartik Nishandar and directed by ace TV director Rakesh Sarang.
Witness the drama at your nearby theatres on 11th May!
आधुनिकतेच्यायुगातकलेच्यामाध्यमातूनसादरकेलेलंरणांगणचित्रपटाचंआगळं – वेगळंपोस्टरलाँच
पूर्वीचित्रकलेच्यामाध्यमातूनचित्रपटांच्यापोस्टर्सलाएकवेगळेपणमिळतहोतं… पुढेबरेचसेबदलसिनेसृष्टीतहोतगेलेआणिपोस्टररंगवणाऱ्याहातांचीजागाकॉम्प्युटरच्यामाऊसनेघेतली… सगळंचआधुनिकझालंआणियाआधुनिकतेतूनहीकलाविस्मरणातगेली. याचकलेलाखतपाणीघालण्याच्याउद्देशानेतोचनॉस्टॅल्जिआपुन्हानिर्माणकरतरणांगणचित्रपटाच्यानिर्मात्यांनीआपल्याचित्रपटाचंपोस्टरयाचरंगांच्यासहाय्यानेखुलवलंआहे.
पोस्टरडिझायनरसचिनगुरवयांच्यारंगांनीसाकारलेल्यायापोस्टरवरसंभ्रमातपडलेलेसिध्दार्थचांदेकरआणिप्रणालीघोगरेआपल्यालादिसतायततरस्वप्नीलजोशीआणिसचिनपिळगांवकरयांच्याडोळ्यातलारोषरणांगणातसुरूहोणाऱ्यायुध्दाचीजाणीवकरूनदेतआहे. यापोस्टरचीजमेचीबाजूम्हणजेयानेनिर्माणकेलेलाएलपीज्च्यायुगातलातोचनॉस्टॅल्जिआ…
आपल्याप्रमोशनदरम्यानसातत्यानेवेगळेपणजपतआलेला 52 विक्सएंटरटेनमेंटनिर्मितआणिग्लोबलस्पोर्ट्सएंटरटेनमेंटमिडियासॉल्यूशन्स (जीसिम्स) आणिहार्वेफिल्म्सप्रस्तुतरणांगणयाचित्रपटाचीनिर्मितीकरिष्माजैनआणिजोराजनयांनीकेलीअसूनसहनिर्मितीअर्जुनसिंहबर्रन, स्वप्नीलजोशीआणिकार्तिकनिशानदारयांनीकेलीआहे.
कॉम्प्युटरच्यायुगातलाँचझालेल्यायारंगीतपोस्टरनेमोठमोठ्याएलपीज्च्याकव्हर्सचीआठवणकरूनदिलेलारणांगणहाचित्रपटनात्यांचीखरीबाजूमांडायलायेत्या 11 मेलासंपूर्णमहाराष्ट्रातप्रदर्शितहोणारआहे.